Jallosh Jallosh
  • Home
  • Social Contribution
  • How Do We Do It?
  • Our Team
  • Testimonials
  • Donate
  • Join Us
  • Reach Out
    • Contact Us
    • Event Request Form
Close
  • Home
  • Social Contribution
  • How Do We Do It?
  • Our Team
  • Testimonials
  • Donate
  • Join Us
  • Reach Out
    • Contact Us
    • Event Request Form

How Do We Do It?

We make it happen no matter what circumstances are!

ढोल-ताशा-लेझीम, झिंग…

ढोल ताशा चा जन्म नक्की कधी कुठे झाला, मूळ वाद्य कोणतं होतं, कोणत्या देशात, कोणत्या संस्कृतीत, या बद्दल बरेच संदर्भ मिळतात. पर्शियन संस्कृतीमधून साधारण पंधराव्या शतकाच्या आसपास ढोल भारतामध्ये पोचला असं मानतात. मूळ पर्शिअन ‘डोहोल’ नावा चं हे चर्म वाद्य विजय नाद करण्यासाठी वाजवलं जात असे किंवा काही विशिष्ट हेतू जाहीर करण्यासाठी देखील ढोलाचा वापर केला जात होता. युद्ध गर्जनेपासून ते उत्सवाची सुरुवात झाली आहे हे सांगण्यापर्यंत.

पंजाब, आसाम, गोवा, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र, बंगाल. भारतातल्या जवळपास प्रत्येक राज्याच्या कला प्रकारांमध्ये ढोलाचं महत्व मोलाचं आहे. भांगडा, पोंगल, शिमगा, गरबा, दुर्गापूजा, दांडिया, कव्वाली. अशा किती तरी समूह नृत्यांमध्ये / उत्सवांमध्ये ढोलाचं स्थान मध्यवर्ती आहे. किंबहुना, ढोला च्या बेभान तालाशिवाय आपण उत्सवांची कल्पनाही करू नाही शकत. देशाच्या दुर्गम भागात राहणारे आदिवासी! दिवसभर कष्ट केल्यावर रात्री ढोलावर थाप पडता क्षणी, बेभान तालावर पाय थिरकणारच. सगळी मरगळ उतरून, वयाचं, स्थळकाळाचं भान विसरून. ढोलाबरोबर घुमत राहणे! कमालीचा stress buster!! 🙂

महाराष्ट्र मध्ये मुख्यत्वेकरून सार्वजनिक उत्सवांसाठी ढोल वाजवला जातो आणि तो देखील आपल्या आवडत्या गणेशोत्सवामध्ये.  स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात, उत्सवाच्या निमित्ताने का होईना, सामान्य माणसाला एका समान पातळीवर आणता आलं ते काही अंशी गणेशोत्सवामुळे! गणपती बाप्पांना प्रतिस्थापित करताना आणि निरोप देतानासुद्धा, ढोल – ताशाचा गजर अनिवार्य! या बेभान गजराशिवाय गणेशोत्सव अपूर्ण ठरावा अशी काहीशी परिस्थिती! हा ढोल -ताशाचा ‘जल्लोष’ सुरु करताना लोकमान्यांचा हेतू आम्ही अग्रभागी ठेवणार आहोत. आणि आधुनिक संगीताला सहज मागे टाकेल अश्या ढोल – ताशाच्या तालावर धुंद होणार आहोत. तुम्हाला ही सामील करून घेणार आहोत.

Our Mission

On invitation, team Jallosh would come over with our entire set up and play live Dhol -Taashaa for joyful occasions, for instance, religious celebrations, social events, Community Events, and National Days etc. From experience, the combined effect of Dhol-Tasha-Zanj-Lezim will make your heart beat fast! Most certainly, the live playing will bring amazing energy to the scene. We promise, you will keep wanting more.

Every Jallosh contributes in his/her own way to the mission. Most importantly, bringing in the passion for our cultural heritage and a great attitude with an attempt to make a positive change in somebody’s life. The charity begins at home. We all monetarily contribute to our commitment of making a social change. We also reach out to fellow community members for donations.

Jallosh carefully identifies a deserving social Organization / activity that would benefit from our support. Fund raising is the least we can do while we are away from our own country, and we walk a step ahead.  With help of local Jallosh friends, we try to make sure that the project we are supporting is sustainable and not a flair of time. So, far we have been fortunate to have an extended family of friends who believe and actively support Jallosh projects.

How can you help?

Help us spread the word.

Our Passionate Team

Our Team Members

How can you Join?

Join the Passion….. Join the Mission!!!

Donate

Donate for a great cause today!

Want to be a part of amazing community? Join us today!

Join Us

© Indian Roots USA, 9 Waldron Lane, Flemington, NJ, USA | Ph: 732.595.7486 | Email: info@Indianroots-usa.com